बेस्ट *मराठी स्टेटस*, मोटिवेशनल स्टेटस इन मराठी, Attitude Status, Images, Sms – 2020

motivational suvichar in marathi
motivational status

नमस्कार मित्रानो, आज आम्ही तुमच्या साठी मराठी स्टेटस (Marathi Status) लिहलेले आहेत. या विषयामध्ये आम्ही प्रेरणादायक, प्रेम आणि #ATTITUDE असे खूप सारे विषय ह्यामध्ये कव्हर केलेले आहेत. मित्रानो आज च्या काळात जर तुम्ही कोणते काम करत असाल ते काम पूर्ण करण्यासाठी तुमच्या कडे प्रेरणा असणं गरजेचं आहे. त्याचसाठी आम्ही हे प्रेरणादायक मराठी सुविचार लिहले आहेत. हे सुविचार तुम्हाला दुसरं कुठेच मिळणार नाही हे फक्त आमच्याच वेबसाईट वर मिळतील. त्यासाठी मित्रानो आशा करतो कि तुमहाला हे सुविचार आवडतील.

quotes for whatsapp status

मराठी सुविचार 1: कोणी सांगितलं कि दुनिया प्रेमाने चालते, कोणी सांगितलं कि दुनिया मैत्री ने चालते, पण आम्ही स्वतः आजमावलं पण खरं तर दुनिया मतलब ने चालते.

(Best Whatsapp Status)
whatsapp status in marathi

मराठी सुविचार 2: तुम्ही जळत राहणार आगी सारखे, आणि आम्ही फुलत राहणार गुलाबा सारखे.

(Marathi Status)
instagram marathi status

मराठी सुविचार 3: आयुष्याची मजा घेणं शिका, वेळ तर तुमची मजा घेतच आहे.

(Best Status)
marathi best status

मराठी सुविचार 4: तुझा #ATTITUDE माझ्यासमोर चिल्लर आहे, कारण माझी #STYLE तेवढीच #KILLER आहे.

(Whatsapp Quotes)
whatsapp marathi

मराठी सुविचार 5: तुमच्या कष्टाला तो पर्यंत सीक्रेट ठेवा, जो पर्यंत तुम्ही यशस्वी होत नाही.

(Status Quotes)

मराठी सुविचार 6: आयुष्य माना सायकल सारखी आहे, #BALANCE ठेवण्यासाठी तुम्हाला चालवायला लागेल.

(Marathi Quotes)
marathi stats

मराठी सुविचार 7: लोक काय बोलतील हे विचार करून आयुष्य जगता, देव काय बोलतील कधी याचा विचार केला आहे.

(Attitude Status Marathi)
हे पण नक्की वाचा….
 1. *Instagram Marathi Status*, Whatsapp Status In Marathi
 2.  *बेस्ट मराठी सुविचार* | जबरदस्त प्रेरणादायक सुविचार
 3. 100+ जीवनावर आधारित सर्वश्रेष्ठ सुविचार
 4. 1000+ बेस्ट प्रेरणादायक सुविचार, Motivational Quotes In Marathi
 5. 1000+ बेस्ट शुभ रात्री सुविचार, Good Night Messages In Marathi
 6. 1000+ बेस्ट मराठी जोक्स, Funny Status, Jokes In Marathi

मराठी सुविचार 8: सगळ्यांचा मित्र हा वास्तव मध्ये कोणाचाच मित्र नसतो.

(Status Marathi)

मराठी सुविचार 9: माणूस स्वतःच्या नजरेत चांगला असला पाहिजे, दुनिया तर देवासोबत हि दुखी आहेत.

(Attitude Status In Marathi)

मराठी सुविचार 10: जेव्हा माणूस यशस्वी होतो तेव्हा काही माणसं आनंदी होत नाही, तर जळायला लागतात.

(Whatsapp Status Marathi)

मराठी सुविचार 11: जो माणूस आपली आपली चुकी मानतो, तर खरं त्या लोकांच प्रेम कधी संपत नाही.

(Whatsapp Status In Marathi)

मराठी सुविचार 12: जिथे काळजी होते तिथेच प्रेम होतो.

(Marathi Attitude Status)

मराठी सुविचार 13: तुम्ही आयुष्यभर सोबत तर राहणार, प्रेम बनून किंवा दुःख बनून.

(Marathi Status Images)

मराठी सुविचार 14: हे तर आम्ही आहोत? जो आपलं प्रेम निभवत आहोत, ज्या दिवशी सोडून जाणार? त्या दिवशी औकात समजेल तुला तुझी.

(Marathi Status Attitude)

मराठी सुविचार 15: आमची छोटीशी #SMILE च खूप आहे समोरच्याच्या हृदयात अनलिमिटेड जागा बनवण्यासाठी.

(Marathi Whatsapp Status)

मराठी सुविचार 16: मन करतो कि जोरात जोरात टाळ्या वाजवू आणि मधी त्याचा तोंड असो.

(मराठी स्टेटस)

मराठी सुविचार 17: काही मुली म्हणतात कि तू जसा दिसतोस तसा नाहीस, अरे डायरेक्ट बोलना कि मला समजण्याची तुझी औकात नाही.

(मराठी Attitude स्टेटस)

मराठी सुविचार 18: माझे जे मित्र आहेत त्यांच्या साठी मी ताकत आहे, आणि जे दुश्मन आहेत त्यांच्यासाठी मी खूप मोठा प्रॉब्लेम आहे.

(Kadak Marathi Status)

मराठी सुविचार 19: ज्यांचा माझ्यावर विश्वास नाही त्यांची माझ्या आयुष्यात काहीच गरज नाही.

(Hindi Marathi Status)

मराठी सुविचार 20: पैश्याचा तर माहित नाही वेडे, पण काही जागेवर नाव असं कमावलं आहे कि तिथे पैसे नाही तर माझा नाव चालतो.

(Whatsapp Status In Marathi On Love)

मराठी सुविचार 21: ऐक मला शांतता पाहिजे….. म्हणजे निघ माझ्या आयुष्यातून.

(Marathi Status For Whatsapp In Marathi)

मराठी सुविचार 22: जशी वाघाची डरकाळी जंगलाला हलवून टाकते, तसंच आमची एन्ट्री लोकांची औकात दाखवून देते.

(Girls Attitude Status In Marathi)

मराठी सुविचार 23: #ATTITUDE तर हाडात असलं पाहिजे, डोक्यात तर मुलीचं भरलेल्या आहेत.

(Marathi Status Whatsapp)

मराठी सुविचार 24:एकदा #CLICK करून तर बघ बिना लॉंडींग च्या तुझ्या डायरेक्ट तुझ्या हृदयात उतरेन.

(Status For Whatsapp Marathi)

मराठी सुविचार 25: डोकं फिरणारे इतिहास रचतात आणि होशार लोकं ते वाचतात.

(Whatsapp Status Marathi Love)

मराठी सुविचार 26: जेव्हा आम्ही सजा देतो तेव्हा माफी मागण्याची संधी देत नाही.

(Short Status For Whatsapp In Marathi)

मराठी सुविचार 27: त्यांच्या सुद्धा पुढे जायचं आहे ज्यांनी आम्हाला सोबत घेऊन गेले नाही.

(Facebook Status Marathi)

मराठी सुविचार 28: मी तुझ्यासाठी माझे आयुष्य विकून टाकेन फक्त तू स्वप्न मोठे बघ.

(Marathi Best Status)

मराठी सुविचार 29: नशा फक्त नोटांचा करतो मुलींचा नाही.

(Marathi Sad Status For Whatsapp In Marathi Language)

मराठी सुविचार 30: चांगल्या वेळेवर केलेला वार जोरदारच असतो.

(Marathi Sms Shayari)

मराठी सुविचार 31: ते कुत्रे जरा जास्तच भुंकत आहेत, जे काळ आमच्या ओळखीवर मोठे झालेत.

(Marathi Attitude Whatsapp Status)

मराठी सुविचार 32: तारांच्या तुटण्याने आकाशाला काहीच फरक पडत नाही.

(Status In Marathi)

मराठी सुविचार 33: औकातीपेक्षा इज्जत दिली तर कुत्रे चावायला येतात.

(Whatsapp Status In Marathi Funny)

मराठी सुविचार 34: तेच करा जो तुमचं मन बोलेल, आयुष्य तुमचं आहे कोणाच्या बापाचं नाही.

(Attitude Marathi Status)

मराठी सुविचार 35: तुम्ही बरोबर नाही केलं हे तुला तुझी वेळ सांगेल.

(Status For Whatsapp In Marathi One Line)

मराठी सुविचार 36: मरत होतो ज्यांच्या साठी ते सगळे मेले आता माझ्यासाठी.

(Status In Marathi Attitude)

मराठी सुविचार 37: मित्र तर ते असतात ज्यांना कठीण काळाला शोधायला नाही लागलं पाहिजे.

(Good Status In Marathi)

मराठी सुविचार 38: कोणाच्या आठवणीत रडत नाही आम्ही तर आम्हाला एकटं चालायला आलं आहे.

(Marathi Latest Status)

मराठी सुविचार 39: त्यांनी माझे पंख तोडले आणि ते विसरले कि माझ्या कडे पंजे सुद्धा आहेत.

(Whatsapp Status Marathi New)

मराठी सुविचार 40: आम्हाला ना खोटं आवडतं आणि नाही खोटं बोलणं.

(What’s App Status In Marathi)

मराठी सुविचार 41: एवढे यशस्वी बना कि आपल्या सारखं बनणं लोकांचं स्वप्न असो.

(Cool Status In Marathi)

मराठी सुविचार 42: एकटं नक्की चालतो, पण कोणाच्या पाठी नाही.

(Attitude Quotes In Marathi)

मराठी सुविचार 43: मी खूप आनंदी होतो तुला भेटण्याच्या आधी.

(New Whatsapp Status In Marathi)

मराठी सुविचार 44: तिच्या साठी काय मरणं जी प्रत्येकावर मरत असेल.

(Marathi Love Status For Whatsapp)

मराठी सुविचार 45: वेळ चुकीची नव्हती, फक्त लोक चुकीचे भेटले.

(Marathi Dp Status)

मराठी सुविचार 46: डुबणाऱ्याना किनारा खूप आहे आणि समजणाऱ्याना इशारा.

(Best Status In Marathi For Whatsapp)

मराठी सुविचार 47: आयुष्य त्याच्यासोबतच खेळते जो टक्कर चा खिलाडी आहे.

(Whatsapp Sms Marathi)

मराठी सुविचार 48: स्वतःला चांगलं बनवा, दुनियेतून एक वाईट माणूस कमी होईल.

(Marathi Status In Marathi)
हे पण नक्की वाचा….
 1. {Unlimited} *Birthday Wishes In Marathi*, Birthday Status
 2. *बेस्ट Life Quotes In मराठी* जीवनावर सर्वश्रेष्ठ सुविचार
 3. 2020 – Best Marathi Status For Whatsapp 
 4. Inspirational Quotes In Marathi | Marathi Quotes

मराठी सुविचार 49: सिगारेट इम्पॉर्टन्ट नाही आहे, पण त्याला बनवणारा माणूस आज खूप श्रीमंत आहे.

(Marathi Whatsapp Images)
हे पण नक्की वाचा….
 1.  *Heart Touching Status In मराठी*, प्रेमावर हृदयस्पर्शी सुविचार
 2. {अनलिमिटेड} *प्रेमावर हृदयस्पर्शी सुविचार*, बेस्ट Love Status In Marathi
 3. {अनलिमिटेड} *कॉमेडी Corona Virus Jokes In मराठी*
 4. *Good Night Messages In Marathi*,बेस्ट शुभ रात्री
 5. *प्रेरणादायक सुविचार*,बेस्ट Inspiration In मराठी

मराठी सुविचार 50: मजबूत नाते आणि कडक चहा हळू हळू बनते.

(Whatsapp Marathi Love Status)

मराठी सुविचार 51: वेळ जेव्हा शिकार करते तेव्हा प्रत्येक दिशेने वार करते.

(Whatsapp Marathi)

मराठी सुविचार 52: रात्र जेवढी काळी असेल तारे तेवढेच जास्त चमकतात.

(Whatsapp Marathi Status)

मराठी सुविचार 53: नशिबाचा नाही साहेब, तर सर्व मेहनती चा खेळ आहे.

(Love Status Marathi)

मराठी सुविचार 54: जेव्हा दुनिया बोलते कि हार मान, तेव्हा आशा हळूच कानात बोलते कि अजून एकदा प्रेतन्य कर.

(Whatsapp Marathi Status)

मराठी सुविचार 55: तुम्ही वरती चढण्यावर ध्यान द्या, खाली पाडण्यासाठी लोक हुशार आहेत.

(Status Attitude Marathi)

मराठी सुविचार 56: छोट्या मनाने कोणी मोठा नाही होत, आणि तुटलेल्या मनाने कोणी उभा नाही होत.

(Facebook Status Quotes In Marathi)

मराठी सुविचार 57: कधी कधी काहीतरी बनण्यासाठी तुमचं अपमान होणं गरजेचं आहे.

(Love Marathi Status For Whatsapp)

मराठी सुविचार 58: शिकारी तर आम्ही सुद्धा आहोत, पण आम्ही कधी कुत्रे नाही मारले.

(New Status Marathi)

मराठी सुविचार 59: आयुष्यात एवढं रोशन व्हायचं आहे कि, जळणाऱ्याना जळवून राख करायचं आहे.

(Whatsapp Attitude Status In Marathi)

मराठी सुविचार 60: कोण बोललं तू एकटा आहेस, आरश्यात जाऊन बघ दुनिया मधला सगळ्यात ताकतवर माणूस तुझ्या समोर उभा आहे.

(Fb Marathi Love Status)

मराठी सुविचार 61: काट्यांवर चालणारे लोक यशापर्यंत लवकर पोहोचतात कारण काटे पायांचा वेग वाढवतात.

(Marathi Fadu Status)

मराठी सुविचार 62: संघर्ष च असा आहे कि जो माणसाला मजबूत बनवतो, मग माणूस किती पण कमजोर असुदे.

(Funny Quotes In Marathi)

मराठी सुविचार 63: ९ ते ५ काम करून, कोणीच #LAMBORGHINI खरेदी करू शकत नाही.

(Attitude Status For Girl In Marathi)

मराठी सुविचार 64: यशाचा सीक्रेट हाच आहे कि बोलणं थांबवा आणि करणं सुरु करा.

(Angry Status In Marathi)

मराठी सुविचार 65: आयुष्य संपतं जेव्हा तुम्ही स्वप्न बघणं सोडता, प्रेम संपतं जेव्हा तुम्ही काळजी करणं सोडता, आशा संपते जेव्हा विश्वास संपतं.

(Motvational Suvichar In Marathi)

मराठी सुविचार 66: जर माझं प्रेम तुझ्यासाठी गुन्हा असेल तर मी सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे.

(Motivational Suvichar)

मराठी सुविचार 67: मेहनत तो पर्यंत करा जो पर्यंत तुमच्या गाडीचे दरवाजे #VERTICAL WAY ने उघडत नाही.

(Marathi Cool Status)

मराठी सुविचार 68: जेव्हा तुमचे विचार मोठे होतील तेव्हा तुम्ही #AUTOMATIC मोठे होता.

(Best Marathi Whatsapp Status)

मराठी सुविचार 69: तुम्ही तुमचं #PLAN बदला, पण तुमचं #GOAL कधीच बदलू नका.

(Fadu Status In Marathi)

मराठी सुविचार 70: श्रीमंत पैश्यासाठी नाही तर पैसे श्रीमंतांसाठी काम करतो.

(Fb Marathi Attitude Status)

मराठी सुविचार 71: नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, राजा नेहमी एकटा असतो.

(Attitude In Marathi)

मराठी सुविचार 72: कष्ट एवढे करा कि एक दिवस तुम्ही #ROLLS ROYCE च्या शोरूम मध्ये जाल आणि पैसे फेकाल आणि म्हणाल कि चल ये #ROLLS ROYCE काढ.

(Latest Status In Marathi)

मराठी सुविचार 73: बिझनेस हा फक्त माझं स्वप्न नाही तर #PASSION आहे.

(Cool Marathi Status)

मराठी सुविचार 74: आयुष्यातला प्रत्येक दिवस वाघासारखा जगा.

(New Marathi Whatsapp Status)

मराठी सुविचार 75: मी अभ्यासात कधीच टॉपर नव्हतो, पण आज सर्व टॉपर माझ्या कंपनी मध्ये कामगार आहेत.

(Marathi One Line Status)

मराठी सुविचार 76: महान स्वप्न बघणारे महान स्वप्न नेहमी पूर्ण करतात.

(Marathi Attitude Status For Facebook)

मराठी सुविचार 77: यशाच्या यात्रेमध्ये उन्हाचा खूप मोठं महत्व आहे, कारण सावली मिळताच पाऊले आपोआप थांबू लागतात.

(Marathi Girl Status)

मराठी सुविचार 78: स्वप्न नेहमी मोठे बघा…. चंद्र नाही मिळाला तर काय झालं… आकाशापर्यंत तरी पोहोचणार.

(Cool Marathi Status Message)

मराठी सुविचार 79: संघर्षाच्या वेळी माणूस एकटा असतो, यशानंतर संपूर्ण दुनिया त्याच्यासोबत असते.

(Marathi Status For Whatsapp Attitude)

मराठी सुविचार 80: लोक जेव्हा अनपढ होते तेव्हा परिवार एक होता, मी तुटणाऱ्या परिवारामध्ये नेहमी शिकणारे लोक बघितले आहेत.

(Cool Whatsapp Status In Marathi)

मराठी सुविचार 81: मोठे नोकर बनण्याच्या चांगलं छोटे मालक बना आनंदी रहाल.

(Status On Attitude In Marathi)

मराठी सुविचार 82: ज्या दिवशी तुम्ही एकदम मजेमध्ये आयुष्य जगलं तोच सण आहे बाकी सगळी कॅलेन्डर च्या तारखा आहेत.

(Marathi Attitude Status For Boy)

मराठी सुविचार 83: पैसा मोठा असतो, पण इतकं हि मोठं नाही कि प्रेमाने भरलेल्या नात्याला विकत घेऊ शकेल.

(Marathi Whatsapp Status Love)

मराठी सुविचार 84: आम्ही तर ते आहोत जे कधी सुधरणार नाही, मग ब्लॉक करा किंवा सहन.

(Whatsapp Funny Status In Marathi)

मराठी सुविचार 85: व्हात्साप्प हो किंवा आयुष्य माझे मित्र बघणारे तर नेहमी स्टेटस बघतात.

(One Line Marathi Status For Whatsapp)

मराठी सुविचार 86: ओळख तर सगळ्यांसोबत आहे पण भरोसा आज पण स्वतःवर आहे.

(Comedy Status In Marathi)

मराठी सुविचार 87: आयुष्यात कधीच कोणावर अवलंबून राहू नका.

(Marathi Status For Fb)

पोस्ट वाचल्या बद्दल मनापासून धन्यवाद.

तर आशा करतो हि पोस्ट “MARATHI STATUS” (MARATHI STATUS) तुम्हाला आवडली असेल. आवडली असेल तर #SHARE करायला विसरू नका. तुमच्या मित्र मैत्रिणींना, परिवाराला, पाठवा. आणि पुढची पोस्ट कुठल्या विषयावर पाहिजे ते सुद्धा खाली कंमेंट करून सांगा. आम्ही त्याच विषयावर पोस्ट लिहू. धन्यवा

And Join Our FACEBOOK PAGE

And

KnowUrLife | Every Moment Matters