{Top} Motivational Quotes In Marathi | 2020 – एकदम कडक प्रेरणादायक सुविचार

Advertisement
motivational images in marathi

नमस्कार मित्रानो, आज आम्ही तुमच्यासाठी प्रेरणादायक सुविचार (Motivational Quotes In Marathi) लिहलेले आहेत. ज्यातून एक गोष्ट मात्र नक्की शिकायला मिळेल कि पूर्ण दिवस #MOTIVATED कसं राहायचं. त्याला काय करावं लागतं. त्यासाठीच हे सुविचार लिहले गेले आहेत ज्यामधून तुम्हाला प्रेरणा मिळत राहेल. आम्ही ह्या सुविचाराच्या मार्फत एवढं मात्र स्पष्ट केलं आहे कि ह्या जगामध्ये अशक्य असं काहीच नसतं. हे वाचल्यानंतरच तुम्हाला समजेल. तर मित्रानो आशा करतो कि तुम्हाला हे सुविचार आवडतील.

(Motivational Quotes In Marathi)

सुविचार मराठीत
  • मराठी सुविचार 1: ह्या जगामध्ये अशक्य असं काहीच नाही, आपण ते सर्व काही करू शकतो, जे आपण विचार करतो… आणि आपण ते सर्व काही विचार करू शकतो, जे आतापर्यंत आपण विचार सुद्धा केला नाही.
suvichar marathi images
  • मराठी सुविचार 2: मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो, पण मनातून हरलेला माणूस कधीच जिकू शकत नाही.
good thoughts in marathi
  • मराठी सुविचार 3: जीवनात सगळ्यात जास्त आनंद ते काम करण्यात आहे, ज्याला लोक बोलतील कि तू हे करू शकणार नाही.
marathi thoughts
  • मराठी सुविचार 4: काही हि होउदे तुम्हाला विचार करायचाच आहे ना तर मोठ्यातला मोठा विचार करा.
marathi motivational quotes
  • मराठी सुविचार 5: यशस्वी लोकं आपल्या निर्णयाने जगाला बदलून टाकतात, तसेच अयशस्वी लोकं जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलून टाकतात.
nice thoughts in marathi
  • मराठी सुविचार 6: जिंकणं आणि हरणं तुमच्या विचारांवर अवलंबून असतं.
  • मराठी सुविचार 7: पाठ नेहमी मजबूत ठेवली पाहिजे, कारण शाबाशी आणि धोका दोन्ही पाठुनच मिळतात.
  • मराठी सुविचार 8: स्वप्नं पूर्ण करण्यासाठी समजदार नाही तर वेडं व्हावं लागतं.
  • मराठी सुविचार 9: एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा… चांगल्या दिवसांसाठी वाईट दिवसाशी लढावं लागतो.
  • मराठी सुविचार 10: रस्ते बदलू नका, रस्ते बनवा.
हे सुद्धा नक्की वाचा.
  1. *Good Thoughts In Marathi* | जबरदस्त प्रेरणादायक सुविचार
  2. *मराठी स्टेटस*, मोटिवेशनल स्टेटस इन मराठी
  3. {अनलिमिटेड} *बेस्ट मराठी सुविचार* | जबरदस्त प्रेरणादायक सुविचार
  4. 100+ जीवनावर आधारित सर्वश्रेष्ठ सुविचार, जबरदस्त प्रेरणादायक सुविचार
  5. 1000+ बेस्ट प्रेरणादायक सुविचार, Motivational Quotes In Marathi
  • मराठी सुविचार 11: शांततेवर विजय मिळवायचा असेल तर मौन पेक्षा मोठा कोणताच अस्त्र नाही.
  • मराठी सुविचार 12: गीतामध्ये लिहलं आहे निराश होऊ नका, कमकुवत तुझी वेळ आहे तू नाही.
  • मराठी सुविचार 13: सुरवात करण्यासाठी महान असण्याची गरज नाही, पण महान होण्यासाठी सुरवात करणं गरजेचं आहे.
  • मराठी सुविचार 14: धेय्य कडू आहे, पण त्याचा फळ गोड आहे.
  • मराठी सुविचार 15: ठोकर तोच खातो, जो रस्त्यातील दगड उचलत नाही.
  • मराठी सुविचार 16: भीती दुसरी कुठेच नाही फक्त तुमच्या मनात आहे.
  • मराठी सुविचार 17: माणूस अयशस्वी तेव्हा होत नाही जेव्हा तो हारतो, अयशस्वी तेव्हा होतो तेव्हा तो विचार करतो कि आता तो जिंकू शकत नाही.
  • मराठी सुविचार 18: संघर्ष माणसाला मजबूत बनवतो मग तो किती हि कमकुवत असुदे.
  • मराठी सुविचार 19: वेळ लावू नका हे विचार करण्यात कि तुम्हाला काय करायचं आहे, नाहीतर वेळ विचार करेल कि तुमचं काय करायचं आहे.
  • मराठी सुविचार 20: पुढे जाण्यासाठी नेहमी तुम्ही बनवलेल्या रस्त्यांना निवडा.
  • मराठी सुविचार 21: लोकं तुमच्यापासून नाही, तुमच्या स्तिथी सोबत हात मिळवतो.
  • मराठी सुविचार 22: एकाच दिवशी वाचणार का आम्हाला, मी स्वतःला लिहायला किती वर्ष लागले.
  • मराठी सुविचार 23: सायकल आणि आयुष्य तेव्हाच बरोबर चालू शकते, जेव्हा चैन असेल.
  • मराठी सुविचार 24: जे लोकं आतमधून मरतात, नेहमी तीच लोकं दुसऱ्यांना जगणं शिकवतात.
  • मराठी सुविचार 25: आयुष्यात यश मिळण्यासाठी बोलण्याने नाही, तर रात्री सोबत लढावं लागतो.
  • मराठी सुविचार 27: काही बनायचं असेल तर समुद्र बना, लोकांना घाम फुटला पाहिजे तुमची औकात मोजता-मोजता.
  • मराठी सुविचार 28: आम्ही काय आहोत, ते फक्त आम्हीच जाणतो, लोकं आमच्या बद्दल फक्त अंदाजा लावू शकतात.
  • मराठी सुविचार 29: जेव्हा थकाल तेव्हा थांबा, पण हार मानू नका.
  • मराठी सुविचार 30: जर लोकं बदलू शकतात, तर नशीब काय चीज आहे.
  • मराठी सुविचार 31: सरडा वातावरण बघून रंग बदलतो, आणि माणूस शोधून.
  • मराठी सुविचार 32: आयुष्यामध्ये पैसा नाही तर व्यवहार कमवा, कारण स्मशान भूमीमध्ये ४ करोड नाही तर ४ माणसे सोडायला येतील.
  • मराठी सुविचार 33: समुद्राला घमंड होता कि तो संपूर्ण दुनियेला डुबवू शकतो, तेवढ्यातच एक तेलाचा थेंब आला आणि त्यावर तरून निघून गेला.
  • मराठी सुविचार 34: डोळ्यातून पडणारे अश्रू आणि नजरेतून पडलेले लोक कधीच उठत नाही.
  • मराठी सुविचार 35: अपशब्द हि अशी एक चिंगारी आहे, जे कानात नाही डायरेक्ट मनात आग लावते.
  • मराठी सुविचार 36: माणसाचा सगळ्यात मोठा शिक्षक त्याची चूक असते.
  • मराठी सुविचार 37: कितीही चांगल्या पद्धतीने नातं निभवा, दाखवणारे त्यांची औकात दाखवतातच.
  • मराठी सुविचार 38: सत्य हे वाघासारखे आहे त्याला वाचवायची गरज नाही, त्याला खुलं सोडा तो स्वतःचा बचाव स्वतः करेल.
  • मराठी सुविचार 39: काही चुकीना माफ करणंच सगळ्यात मोठी चूक असते.
  • मराठी सुविचार 40: कोण पात्रतेचा आहे आणि कोण नाही हे येणारी वेळच सांगणार.
  • मराठी सुविचार 41: मनावर घेऊ नका, जर कोणी तुम्हाला वाईट म्हणेल, असा कोणीच नाही ज्याला प्रत्येक जण चांगला म्हणेल.
  • मराठी सुविचार 42: लोकांची इतकी सुद्धा कदर करू नका कि लोकं तुम्हाला मतलबी समजतील.
  • मराठी सुविचार 43: किनारा नाही मिळाला तरी चालेल पण दुसऱ्यांना डुबवून मला पोहता नाही येत.
  • मराठी सुविचार 44: मतलबी नाही मी फक्त दूर झालोय… त्या लोकांपासून ज्यांना माझी कदर नाही.
  • मराठी सुविचार 45: प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यामध्ये हिरो आहे बस काही लोकांची #PICTURE #RELEASE नाही होत.
  • मराठी सुविचार 46: कोणी विचारलं.. ह्या जगामध्ये आपलं कोण आहे?… मी हसून बोललो वेळ… जर तो बरोबर असला तर सगळं काही चांगलं नाही तर काहीच नाही.
  • मराठी सुविचार 47: पैसा वेळ बदलू शकतो पण औकात नाही.
  • मराठी सुविचार 48: वाईट वेळ रडवतो, पण खूप काही शिकवून जातो.
  • मराठी सुविचार 49: निंदा त्याचीच होते जो जिवंत आहे, मेल्यानंतर फक्त प्रशंसा होते.
  • मराठी सुविचार 50: आपल्या झोपडीत राज करणं, हे दुसऱ्यांच्या महल मध्ये गुलामी करण्याच्या कितीतरी चांगली आहे.
  • मराठी सुविचार 51: ऐक… जर तुम्ही तुमच्या सीक्रेट गोष्टी कोणाला सांगितलात तर तुम्ही त्याचे गुलाम बनाल.
  • मराठी सुविचार 53: चांगलं असतं आमच्या सारख्या वाईट लोकांच… कमीत कमी चांगलं दिसण्याचं दिखावा तर नाही करत.
  • मराठी सुविचार 54: ज्यांचा मन आणि हृदय चांगले असतात, त्यांचा नशीब खराब असतो.
  • मराठी सुविचार 55: मला आपल्या लोकांनी धक्का मारला, मला डुबवण्यासाठी… फायदा हा झाला कि, मी पोहणं शिकलो.
  • मराठी सुविचार 56: माणूसच माणसाचा रस्ता कापतो, मांजर तर अशीच बदनाम आहेत.
  • मराठी सुविचार 57: जर नियत चांगली असेल… तर नशीब कधीच वाईट होत नाही.
  • मराठी सुविचार 58: दगडामध्ये फक्त एकच कमी आहे कि तो वितळत नाही, पण त्यांची चांगली गोष्ट सुद्धा हि आहे का तो बदलत सुद्धा नाही.
  • मराठी सुविचार 60: जो आपला आहे तो दूर कधीच जाणार नाही, जो दूर गेला आहे तो आपला कधीच नव्हता.
  • मराठी सुविचार 61: ज्यांना राग येतो ते लोक सच्चे असतात, मी खोट्याना नेहमी हसताना पाहिलं आहे.
  • मराठी सुविचार 62: जन्म आणि मृत्यू ईश्वराच्या हातात आहे, माणसाच्या हातात फक्त मोबाईल आहे.
  • मराठी सुविचार 63: दुनियातले सगळ्यात जास्त स्वप्न ह्याच गोष्टीने तोडले आहेत कि, लोक काय म्हणतील.
  • मराठी सुविचार 64: वेगाने तोच चालतो, जो एकटा असतो… पण दूर तोच जातो, जो सगळ्यांना सोबत घेऊन चालतो.
  • मराठी सुविचार 65: कलियुग आहे साहेब, इथे खोट्याचा स्वीकार केला जातो.. आणि खऱ्याचा शिकार केला जातो.
  • मराठी सुविचार 66: जो व्यक्ती आपल्या चुकी साठी स्वतःशी लढतो, त्याला कोणीच हरवू शकत नाही.
  • मराठी सुविचार 67: वाईट वेळेत तर सगळ्यांचे खरे रंग दिसतात, दिवसाच्या उजेडात तर पाणी सुद्धा चांदी वाटतो.
  • मराठी सुविचार 68: जे होतं ते बरोबरच होतो.
  • मराठी सुविचार 69: वेळ आणि आपले लोक जर एकसाथ जखम दिलं, मग बाहेरूनच नाही तर आतमधून सुद्धा तुटतो.
  • मराठी सुविचार 70: सकाळी सकाळी उठाव लागतं कमवण्यासाठी, आराम कमवण्यासाठी निघतो आराम सोडून.
  • मराठी सुविचार 71: कोण बोलतं कि आनंद वाटण्याने वाढतो, आजकाल आनंद वाटण्याने तर दुश्मन वाढतात.
  • मराठी सुविचार 72: जशी भीती तुमच्या जवळ येईल… तसं त्याच्यावर आक्रमण करा आणि नष्ट करून टाका.
  • मराठी सुविचार 73: काही गोष्टी तो पर्यंत समजून येत नाही जो पर्यंत स्वतःवर नाही येत.
  • मराठी सुविचार 74: छत्री आणि डोकं तेव्हा काम करतात, जेव्हा ते खुले असतात, बंद असताना दोन्ही ओझं वाटतात.
  • मराठी सुविचार 75: मी काही लोकं ठेवली आहेत, मागे मागे बोलण्यासाठी… पगार काहीच नाही… पण काम खूप ईमानदारीने करतात.
  • मराठी सुविचार 76: स्वतःचा #BEST VERSION बना, कोण्या दुसऱ्याची #COPY नाही.
  • मराठी सुविचार 77: जर स्वतःवर विश्वास आहे तर अंधारामध्ये रस्ते मिळतात.
  • मराठी सुविचार 78: मी काही खास तर नाही, पण माझ्यासारखे लोकं कमी आहेत.
  • मराठी सुविचार 79: मजाक आणि पैसा खूप विचार करून उडवला पाहिजे.
  • मराठी सुविचार 80: तुम्ही वर्ष बदलताना बघत आहात, मी वर्षभर लोकांना बदलत बघितलं आहे.

पोस्ट वाचल्या बद्दल मनापासून धन्यवाद.

तर आशा करतो हि पोस्ट “MOTIVATIONAL QUOTES IN MARATHI” (MOTIVATIONAL QUOTES IN MARATHI) तुम्हाला आवडली असेल. आवडली असेल तर #SHARE करायला विसरू नका. तुमच्या मित्र मैत्रिणींना, परिवाराला, पाठवा. आणि पुढची पोस्ट कुठल्या विषयावर पाहिजे ते सुद्धा खाली कंमेंट करून सांगा. आम्ही त्याच विषयावर पोस्ट लिहू. धन्यवाद

And Join Our FACEBOOK PAGE

And

KnowUrLife | Every Moment Matters