Advertisement

1000+ Best Friendship Quotes In Marathi | मैत्री वर सर्वोत्कृष्ट सुविचार |

Advertisement

नमस्कार मित्रानो, आज आम्ही मैत्री Friendship Quotes In Marathi ह्या विषयावर काही सुविचार लिहिले आहेत. जो कठीण काळात आपल्या सोबत असतो तो खरा मित्र. मग भले तो सुखाच्या क्षणी सोबत नसला तरी चालेल. मित्रानो लोक १ ऑगस्ट ला मैत्री दिवस म्हणून साजरा करतात. पण आमच्यासाठी प्रत्येक दिवस मैत्री च्या नावे असतो. चला तर मग सुरु करूया.

Friendship Quotes In Marathi

friendship shayari marathi

माझी मैत्री समजायला वेळ लागेल,
पण एकदा समजली तर वेड लागेल…!!!

Advertisement

????????????????????

चांगल्या काळात हात धरणे, म्हणजे मैत्री नव्हे,
वाईट काळात देखील हात न सोडणे म्हणजे मैत्री…!!

????????????????????

काळोखाच्या वाटेवर चालताना, हातामध्ये तुझाच हात
धडपडत्या आयुष्याला सावरताना, आता फक्त तुझीच साथ…!!!

????????????????????

मैत्री म्हणजे न दिसणारा हातामधला हात
नेहमीकरता असणारी तुझीच साथ…!!!

????????????????????

मैत्रीसारखी जीवनात आनंद व उत्साह
आणणारी दुसरी कोणतीच गोष्ट नाही…!!!

????????????????????

न बोलताच ज्यामध्ये सारे समजते,
ती म्हणजे मैत्री असते…!!!

????????????????????

ना बॉयफ्रेंड, ना गर्लफ्रेंड माझ्यासोबत आहे,
फक्त माझा बेस्ट फ्रेंड …!!!

????????????????????

आपली मैत्री अशी असावी कृष्ण- सुदामा या नात्याप्रमाणे
मित्र- प्रेमालाही उपमा देताना शब्दही तोकडे पडावे अशी आपली मैत्री असावी…!!!

????????????????????

काही मित्र आयुष्यात भेटतात
आणि काही मित्रांमध्ये आयुष्य भेटतं…!!!

????????????????????

पैशाने कमी पडू ओ पण,
मैत्रीत नाय अजिबात नाय..!!!

????????????????????