1001+ सर्वोत्कृष्ट प्रेरणादायक सुविचार | Best Motivational Status Collection |

quotes in marathi with images

नमस्कार मित्रानो, आपल्या नवीन पोस्ट वर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत Motivational Quotes In Marathi आहे. मित्रानो आज सुद्धा आम्ही तुम्हाला आयुष्यात कधीच #GIVE UP नाही करायचं ह्याबद्दल आम्ही काही गोष्टी सांगणार आहोत. कठीण वेळ आणि परिस्तिथी हि आपल्या आयुष्याचा एक भाग आहे ह्याला आपण हसत हसत सामोरे जात आले पाहिजे. त्यामध्ये आपण कधीच हार नाही मानायची त्यासाठीच आम्ही काही सुविचार तुम्हाला सांगणार आहोत.

Motivational Quotes In Marathi

motivational images

यशाचा आनंद घ्या
पण पराभवाने शिकवलेले धडे कधीच विसरू नका…!!

💚💚💚💚

प्रॉडक्ट फॅक्टरीमध्ये बनतात,
पण ब्रँड ग्राहकाच्या मनामध्ये बनवावा लागतो…!!!

💚💚💚💚

स्वतःमध्ये रोज प्रगती करत रहा आणि काळ पेक्षा आज चांगलं करण्याचा
प्रतन्य करा
लक्षात ठेवा तुम्ही खरी #COMPETITION तुमच्या स्वतःशी आहे…!!!

💚💚💚💚

भविष्यात काय करणार आहात ते जगजाहीर करायचे नसते,
ते प्रत्यक्षात उतरवायचे असते…!!!

💚💚💚💚

स्वतः निवडलेल्या मार्गावर चला
आणि विश्वास ठेवा…!!

💚💚💚💚

आपला बिझनेस आप्ल्यालालच वाढवायचा आहे.
दुसरा कोणी येऊन आपला बिझनेस वाढवणार नाही…!!!

💚💚💚💚

जे नाही त्यासाठी रडत बसण्यापेक्षा जे आहे
त्याने सुरुवात करा…!!!

💚💚💚💚

#COMFORT ZONE मध्ये राहून तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण करू शकत नाही,
तुम्हाला तुमची स्वप्न पूर्ण करायची असतील तर #COMFORT ZONE च्या बाहेर या आणि मेहनत करा…!!!

💚💚💚💚

मनाशी ठरवलेलं ध्येय पूर्ण झाल्याशिवाय शांत बसू नका,
नाहीतर जे मिळालं तेवढ्यावरच समाधानी राहायची सवय लागेल…!!!

💚💚💚💚

Pages: 1 2 3 4 5 6