1001+ बेस्ट प्रेरणादायक स्टेटस (2021) | Success Status Collection In Marathi |

motivational quotes in marathi language

नमस्कार मित्रानो, आज आम्ही तुम्हाला खऱ्या आयुष्यात यशस्वी कसे व्हायचे ह्याबद्दल सांगणार आहोत. मित्रानो आपल्या आयुष्यात कठीण प्रसंग येतच असतात ज्यामुळे आपल्याला वाटतो कि त्यावेळी हार मानावी त्याच साठी आम्ही यशस्वी सुविचार (Success Status In Marathi) लिहिले आहेत. ज्यामधून आपण आपल्यावर किती ही कठीण प्रसंग येउदे आपण कधीच हार मानणार नाही.. तर मित्रानो चला तर सुरु करूया आपल्या आजच्या विषयाला… तर आशा करतो कि तुम्हाला हे सुविचार आवडतील.

Success Status In Marathi

positive attitude quotes marathi

जेवढ्या कठीण गोष्टी कराल
तेवढं आयुष्य सोपं होत जाईल…!!!!

🔷🔷🔷🔷🔷

तुम्ही झोपलेले असताना सुद्धा पैसे कमावण्याचे मार्ग शोधले नाहीत
तर तुम्हाला मरेपर्यंत कामाचं करावं लागेल…!!!

🔷🔷🔷🔷🔷

आज २४ तास मेहनत करा म्हणजे
भविष्यात ९ ते ५ काम करण्याची वेळ येणार नाही…!!!

🔷🔷🔷🔷🔷

नाव एक दिवसात बनणार नाही
पण एक दिवस नक्कीच बनेल…!!!

🔷🔷🔷🔷🔷

प्रयत्न्य करणं सोडू नका तुम्ही आधीच खूप सोसलंय
आता वेळ आलीय ती बक्षीस मिळवण्याची…!!

🔷🔷🔷🔷🔷

एक चांगलं पुस्तक तुमचं
आयुष्य बदलू शकत…!!

🔷🔷🔷🔷🔷

उंच झेप घयायची असेल तर खाली
रोखून ठेवणाऱ्या गोष्टींना सोडून द्या…!!!

🔷🔷🔷🔷🔷

बदल हा कठीण असतो पण तो गरजेचं असतो
जो स्वतःमध्ये बदल घडवतो तोच यशस्वी होतो…!!!

🔷🔷🔷🔷🔷

Pages: 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15