Advertisement

1000+ Best Friendship Quotes In Marathi | मैत्री वर सर्वोत्कृष्ट सुविचार |

Advertisement

Friendship Status In Marathi

मैत्री असा खेळ आहे दोघांनीही खेळायचा असतो.
एक बाद झाला तरी दुसऱ्याने डाव सांभळायचा असतो…!!!

????????????????????

Advertisement

Marathi Msg On Life

मैत्री म्हणजे सुंदर पहाट,
कधीही न हरवणारी दोस्तीची वाट…!!!

????????????????????

Facebook Status Marathi

मैत्री म्हणजे न दिसणारा हातामधला हात
नेहमीकरता असणारी तुझीच साथ…!!!

????????????????????

Marathi Sms Shayari

कितीही झालं तरी आपण आपल्या बेस्ट फ्रेंड ला #MISS केल्याशिवाय राहू
शकत नाही…!!!

????????????????????

Best Friend Status In Marathi

देव माझा सांगून गेला, पोटापुरतेच कमव….
जिवाभावाचे मित्र मात्र, खूप सारे जमव…!!!

????????????????????

Marathi Attitude Whatsapp Status

ती तर नुसती रुजवायची असते…. मैत्रीत ना जीव द्यायचा असतो ना घ्यायचा
असतो इथे फक्त जीव लावायचा असतो…!!!

????????????????????

Friends Sms Marathi

आज काळ जळणारे भरपूर झालेत, त्यांना जळू द्या….
आम्हाला साथ देणाराने मित्र भरपूर आहेत हे त्यांना कळू द्या…!!!

????????????????????

Friendship Day Messages In Marathi

आयुष्यात माझ्या जेव्हा… कधी दुःखाची लाट होती
कधी अंधारी रात होती सावलीलाही भिणारी एकट्याची अशी वाट होती…
तेव्हा फक्त मित्र, तुझी आणि तुझीच साथ होती…!!! मित्र

????????????????????