Advertisement

{Top} 300+ Motivational Quotes Collection (2020) | बेस्ट प्रेरणादायक सुविचार |

Advertisement

नमस्कार मित्रानो, आज आम्ही तुम्हाला प्रेरणा देण्याचं ठरवलं आहे (Motivational Quotes In Marathi) ज्यामधून तुम्हाला सतत सतत प्रेरणा घेण्याची गरज नाही हे प्रेरणादायक सुविचार एकदा वाचलात ते नेहमी तुमच्या मनात रुजू राहील आणि त्यातून विश्व निर्माण करण्याची ताकत सुद्धा मिळेल. आयुष्यात आपल्याला काही मिळवायचं असेल तर आपल्याला #MOTIVATED राहणं खूप गरजेचं आहे. जेवढी प्रेरणा तुमच्या कडे असेल तेच तुम्ही दुसऱ्यांना पुढे जाण्यासाठी द्याल. तर मित्रानो आशा करतो कि तुम्हाला हे सुविचार आवडतील.

Motivational Quotes In Marathi

marathi suvichar images

????ज्या व्यक्तीने कधीच चुकी केली नाही त्याने
कधीच काही नवीन करणायचा प्रयत्न्य केला नाही….!!????

Advertisement

⭐⭐⭐

????लोक तुम्हाला नाव ठेवण्यात व्यस्त असतील,
तुम्ही नाव कमावण्यात व्यस्त रहा…!????

⭐⭐⭐

????त्या प्रत्येकाला खोटं ठरवायचंय
ज्याने मला कमी लेखलं होत..!!!????

⭐⭐⭐

????पैसे कशावर खर्च करायचे याची प्लॅनिंग भरपूर लोक करतात,
पण पैसे कमावण्यासाठी सुद्धा ते तेवढीच प्लॅनिंग करत नाहीत…!!????

⭐⭐⭐

????यशाच्या शिखरावर उभं राहायचं असेल तर
नशिबापेक्षा जास्त विश्वास स्वतःवर ठेवावा लागतो..!!!????

⭐⭐⭐

????तुमचे वय कितीही असेल किंवा अनेक संधी तुमच्या
हातातून निसटल्या का असेनात तुम्ही पुन्हा नवीन सुरुवात करू शकता..!!????

⭐⭐⭐

????किती दिवस जॉब करणार आहात खरतर हीच संधी आहे स्वतःचा
बिझनेस सुरु करण्याची,
हाताखाली काम करण्यापेक्षा
स्वतःच्या व्यवसायाचे मालक व्हा…!!????

⭐⭐⭐

????तुम्हाला मागे धरून ठेवणाऱ्या गोष्टी ह्या दुसऱ्या कोणत्याही नसून
फक्त तुमची मानसिकता आहे..!!????

⭐⭐⭐

????आजचा कठीण काळ तुम्हाला भविष्यात सतत संघर्ष
करण्याची प्रेरणा देत राहील…!!!????

⭐⭐⭐

हे सुद्धा नक्की वाचा:- {BEST} 300+ Motivational Quotes In Marathi (2020) | जीवनावर आधारित सुविचार |

????फक्त मोटिवेशन काम करणार नाही,
जो पर्यंत तुम्ही #ACTION घेत नाही…!!!????

⭐⭐⭐