Advertisement

{Top} 300+ Motivational Quotes Collection (2020) | बेस्ट प्रेरणादायक सुविचार |

Advertisement

Life Quotes In Marathi

प्रत्येकजण जग बदलायचं बोलतोय,
सर्वात आधी स्वतःला बदला…!!

⭐⭐⭐

Advertisement

तुमचं वय काय, शिक्षण काय तुम्ही कसे दिसता,
कुठे राहता यशाला याच्याशी देणंघेणं नाही
तुम्ही प्रयत्न्य करा यशस्वी होणारच…!!

⭐⭐⭐

????कोनतीही गोष्ट करताना तुमचे १००% द्या
आयुष्यात तुम्हाला बदल नक्कीच दिसून येतील…!!????

⭐⭐⭐

Motivational Thoughts In Marathi

तुम्हाला #THANK YOU बोलणाऱ्या लोकांची संख्या जितकी वाढवाल
तेवढं तुम्ही जास्त यशस्वी व्हाल…!!

⭐⭐⭐

????लोक तुमच्यावर तो पर्यंत विश्वास ठेवणार नाहीत
जो पर्यंत तुम्ही काही करून दाखवणार नाही…!!????

⭐⭐⭐

हरण्यासाठी इथंपर्यंत थोडी आलोय आता
आपण लढूया आणि जिंकूया सुद्धा…!!

⭐⭐⭐

तुमच्याकडे काही नसतं तेव्हा ते तुमचा अनादर करतात तुम्ही यशस्वी झालात
कि ते तुमचा तिरस्कार करतात
तुम्ही लोकांची पर्वा करू नका फक्त स्वतःकडे लक्ष द्या…!!

⭐⭐⭐

????आपण यशस्वी का नाही हा विचार करण्यापेक्षा
यश मिळवण्यासाठी काय करावं लागेल हा विचार करा…!!????

⭐⭐⭐

Motivational Quotes In Marathi For Success

तुम्ही बेस्ट आहात
यावर जर तुम्ही विश्वास ठेवला नाही

⭐⭐⭐

????जिंकायचं असेल तर
तयारी सुरु करा…!!????

⭐⭐⭐