Advertisement

{Top} 300+ Motivational Quotes Collection (2020) | बेस्ट प्रेरणादायक सुविचार |

Advertisement

Quotes In Marathi

मैदानात तेच जिंकतात जे त्यांच्या खेळावर फोकस करतात,
आजूबाजूचे लोक काय बोलतात यावर नाही…!!

⭐⭐⭐

Advertisement

दहावीच्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन कमी मार्क्स असतील तरी
नाराज होऊ नका आता जास्त वाल्याना कामाला ठेवण्याची तयारी सुरु ठेवा..!!!

⭐⭐⭐

????लोक सारखे बोलत होते तुला जॉब मिळणार नाही
मग मी बॉस बनायचं निर्णय घेतला…!!????

⭐⭐⭐

????गोष्टी जेवढी अवघड असतात तेवढ्याच तुम्हाला
त्या ताकदवान बनवतात…!!????

⭐⭐⭐

Motivational Speech In Marathi

सुरुवात छोटी असली तरी स्वप्न मोठी ठेवा
एक दिवस नक्कीच पूर्ण होतील…!!

⭐⭐⭐

पराभूत ते होतात जे चुका करतात व नंतर कारण देत बसतात
आणि विजेते ते होतात जे चुका करतात व त्या सुधारणांसाठी प्रयत्न्य करतात…!!

⭐⭐⭐

Motivational Quotes In Marathi For Boys

????यश प्रत्येकालाच खुणावत असत पण खूप कमी लोक
त्याच्या दिशेने जाण्याची हिंमत दाखवतात…!!????

⭐⭐⭐

????ज्यावेळी तुमच्यासाठी यश मिळवणं
श्वास घेण्याइतकं महत्वाचं होईल
त्यावेळेसच तुम्ही यशस्वी व्हाल…!!????

⭐⭐⭐

Nice Thoughts In Marathi

प्रत्येक गोष्टी साठी कारण देत बसलात तर
हातातल्या सर्व संधी हळू हळू निघून जातील…!!

⭐⭐⭐

????ज्याची आवड आहे अशाच क्षेत्रात व्यवसायाची सुरुवात करा
काहीतरी वेगळं करून दाखवा लोकांची परवा करू नका…!!????

⭐⭐⭐