Advertisement

{Top} 300+ Motivational Quotes Collection (2020) | बेस्ट प्रेरणादायक सुविचार |

Advertisement

Marathi Whatasapp Status On Life

कोणालाही ते जमलं नाही याचा अर्थ
तुम्ही ते करू शकत नाही असा होत नाही…!!

⭐⭐⭐

Advertisement

????ज्यांचे विचार लहान त्यांना तुमच्या
मोठ्या स्वप्नांबद्दल काय कळणार….!!!????

⭐⭐⭐

????अशक्य हा शब्द तेच लोक वापरतात
ज्यांना लवकर हार मानायची सवय असते…!!!????

⭐⭐⭐

Life Status In Marathi

विजेते कधीच हार मानत नाहीत आणि
हार मानणारे कधीच जिंकत नाहीत…!!!

⭐⭐⭐

सर्वजण बोलत होते तुला हे जमणार नाही,
मग मी करून दाखवलं…!!!

⭐⭐⭐

Changle Vichar Marathi

????या ३ गोष्टींना तुमच्यावर कंट्रोल ठेऊ देऊ नका,
तुमचा भूतकाळ, पैसा, लोकांची मत…!!!????

⭐⭐⭐

स्वप्न त्यांचीच पूर्ण होतात जे त्यासाठी
कितीही मेहनत करण्याची तयारी ठेवतात…!!!

⭐⭐⭐

Inspiration Sms

प्रॉडक्ट फॅक्टरी मध्ये बनतात,
पण ब्रँड ग्राहकाच्या मनामध्ये बनवावा लागतो…!!

⭐⭐⭐

तुम्हाला यश मिळायला इतरांपेक्षा जास्त वेळ लागत आहे
याचा अर्थ तुम्ही अपयशी आहात असा नाही…!!!

⭐⭐⭐

????जेव्हा लोक माझ्यावर विश्वास ठेवत नव्हती,
तेव्हा मी स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवत होतो…!!????

⭐⭐⭐