Advertisement

{Top} 300+ Motivational Quotes Collection (2020) | बेस्ट प्रेरणादायक सुविचार |

Advertisement

Attitude Status In Marathi

तुम्ही पाहिलेलं स्वप्न केवळ स्वप्नच राहू देऊ नका तर
ते पूर्ण करण्यासाठी रोज मेहनत करा…!!!

⭐⭐⭐

Advertisement

आयुष्याची लढाई एकट्यानेच लढावी लागते
लोक फक्त सल्ले देतात साथ नाही..!!

⭐⭐⭐

????हुशार लोकांना माहित असत प्रत्येकाकडून नक्कीच काहीतरी शिकण्यासारखं असत,
इतरांना असं वाटत मला सर्व माहित आहे..!!????

⭐⭐⭐

Marathi Msg On Life

पहाटे ४ वाजेपर्यंत केलेले काम हे रात्री २ वाजेपर्यंत करणाऱ्या
च्याटटींग पेक्षा खूप चांगले असते…!!!

⭐⭐⭐

????चांगले लोक आणि चांगले विचार सोबत असतील तर कोणीही तुमचा
पराभव करू शकत नाही..!!????

⭐⭐⭐

ज्या व्यक्तीने कधीच चुकी केली नाही त्याने कधीच काही नवीन
करण्याचा प्रयत्न्य केला नाही…!!!

⭐⭐⭐

Whatsapp Marathi Status In One Line

लोक तुम्हाला नाव ठेवण्यात व्यस्त असतील तुम्ही
नाव कमावण्यात व्यस्त रहा…!!

⭐⭐⭐

????ज्या दिवशी तुमची सही ऑटोग्राफओ मध्ये बदलेल,
त्या दिवशी समजा कि तुम्ही यशस्वी झालात…!!????

⭐⭐⭐

????अनुभव हा आपला सर्वोत्तम शिक्षक आहे,
जो पर्यंत जीवन आहे तो पर्यंत शिकत रहा…!!!????

⭐⭐⭐

Happy Thoughts Marathi

हरशील त्या दिवसाची कथा लिहून ठेव
मित्रा जिंकल्यावर तीच वाचून दाखवायची आहे…!!

⭐⭐⭐