Marathi Quotes On Life
तुमचं डोकं हीच सर्वात महत्वाची प्रॉपर्टी आहे,
त्यात चुकीच्या गोष्टी भरून ठेऊ नका…!!
⭐⭐⭐
????इतरांच्या चुकांपासुन शिका कारण सर्व चुका स्वतः करून शिकवण्यासाठी
आपल्याकडे वेळ नाही आयुष्य खूप लहान आहे…!!!????
⭐⭐⭐
सुविचार मराठीत
तुम्ही प्रॉब्लेम वर फोकस केलात तर प्रॉब्लेम्स वाढतील,
तुम्ही स्वतःवर फोकस करा तुमची वाढ होईल…!!!
⭐⭐⭐
????काही गोष्टी फक्त बोलून नाही तर करून
दाखवायच्या असतात…!!!????
⭐⭐⭐
????अडचणी किती आल्या तरी अगदी शेवटपर्यंत लढत रहा,
एक दिवस तुम्ही नक्कीच जिंकाल…!!!????
⭐⭐⭐
Thought Of The Day In Marathi
अशा लोकांच्या सानिध्यात रहा जे तुम्हाला आधीपेक्षा
अधिक #BETTER बनायला प्रोत्साहन देत असतात…!!!
⭐⭐⭐
एक गोष्ट मनाशी पक्की करा,
आता माघार घयायची नाही..!!
⭐⭐⭐
Short Status For Whatsapp In Marathi
????गणितात कच्चा होतो पण
हिशोबात मात्र मी पक्का आहे…!!????
⭐⭐⭐
????स्वतःला सतत सांगत रहा
आपल्याला जिंकायचंय…!!????
⭐⭐⭐
पोस्ट वाचल्या बद्दल मनापासून धन्यवाद.
तर आशा करतो हि पोस्ट “MOTIVATIONAL QUOTES IN MARATHI” तुम्हाला आवडली असेल. आवडली असेल तर #SHARE करायला विसरू नका. तुमच्या मित्र मैत्रिणींना, परिवाराला, पाठवा. आणि पुढची पोस्ट कुठल्या विषयावर पाहिजे ते सुद्धा खाली कंमेंट करून सांगा. आम्ही त्याच विषयावर पोस्ट लिहू. धन्यवाद
And Join Our FACEBOOK PAGE
And