Marathi Status
????काम करताना कितीही अडचनी आल्या तरी शेवटपर्यंत जे हार
मानत नाहीत तेच यशस्वी होतात…!!!????
⭐⭐⭐
????तुमच्या आई वडिलांना कधीच विसरू नका ज्यांनी
तुम्हाला सर्व दिल तुमच्या यशामध्ये मोठा वाटा त्यांचाच आहे..!!!????
⭐⭐⭐
????कंफोर्ट झोन मध्ये राहून तुम्हाला रिलॅक्स वाटत असेल पण तिथे
राहून तुम्ही काही मोठं #ACHIEVE करू शकत नाही…!!!????
⭐⭐⭐
????तुमच्या मनाविरुद्ध काही गोष्टी घडणारच
तुम्ही त्यांना कसे सामोरे जात हे महत्वाचे आहे…!!????
⭐⭐⭐
????जेव्हा तुम्ही कोणत्या गोष्टीबद्दल जास्त विचार करत असता
तेव्हा तुम्ही स्वतःला त्रास करून घेत असता…!!!????
⭐⭐⭐
????तुमचा वेग कमी असला तरी चालेल पण
सातत्याने पुढे जात रहा…!!????
⭐⭐⭐
????आज जे यशस्वी लोक दिसतायत
त्यांना सुद्धा अपयश आलंच होत
पण त्यांनी हार मानली नाही आणि
त्यामुळेच ते इथपर्यंत पोहोचले आहेत…!!????
⭐⭐⭐
????तुम्हाला कास आयुष्य जगायचंय
हे तुम्ही आताच ठरवलं पाहिजे
आणि त्यासाठी मेहनत केली पाहिजे…!!????
⭐⭐⭐
हे सुद्धा नक्की वाचा:- ५००+ शक्तिशाली प्रेरणादायक सुविचार (2020) | Motivational Quotes Collection |
????जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असं नसतं,
एखादी गोष्ट पुरीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय…!!!!????
⭐⭐⭐
????तुमच्या कडे २ पर्याय आहेत
दिवसभर आळस करत पडून राहणे,
उठून आपल्या ध्येय्यासाठी काम करणे…!!!!????
⭐⭐⭐