Good Thoughts In Marathi
????स्वप्न पूर्ण होतात रे
फक्त जेवढी मोठी स्वप्न तेवढी जास्त मेहनत घ्यावी लागते…!!!????
⭐⭐⭐
????आयुष्यात असं काहीतरी बना
कि लोक बघून बोलतील व्हायचंय तर यांच्यासारखं…!!????
⭐⭐⭐
????एखाद्या गोष्टीची फक्त आवड असून चालत नाही तर ती
मिळवण्यासाठी आपल्याला जिद्द ठेवून भरपूर मेहनत सुद्धा करावी लागते..!!!????
⭐⭐⭐
????प्रत्येक वेळी बोलून दाखवण्यापेक्षा
करून दाखवा…!!!????
⭐⭐⭐
Inspirational Quotes In Marathi
????आधी स्वतःला कमी समजणं बंद करा,
कारण हीच सर्वात मोठी अडचण असते..!!!????
⭐⭐⭐
????फक्त बिल्स भरण्यासाठी काम करू नका,
स्किल्स शिकून स्वतःला अपग्रेड करा..!!!????
⭐⭐⭐
नक्की वाचा:- Motivational Quotes In Marathi | 2020 – एकदम कडक प्रेरणादायक सुविचार
????यशस्वी लोक स्वमध्ये #INVEST करतात,
आणि बाकीचं वेळ फक्त #WASTE करतात…!!????
⭐⭐⭐
????जर तुम्हाला जिंकायचं असेल
तर मेहनत हि तुम्हालाच करावी लागेल…!!????
⭐⭐⭐
????यशस्वी व्हायचं असेल तर एक लक्षात ठेवा
लोक काय म्हणतील हा विचार कधीच करू नका…!!!????
⭐⭐⭐
????सामान्य माणसांना त्यांच्या सभोवती फक्त समस्या दिसत असतात
एक उदयॊजक त्या समस्या सोडवण्यासाठी त्यावर उत्तर शोधत असतो…!!????
⭐⭐⭐