मराठी सुविचार
????अशा लोकांच्या सानिध्यात रहा जे तुम्हाला आधीपेक्षा अधिक
बेटर बनायला प्रोत्साहन देत असतात…!!????
⭐⭐⭐
????तुम्हाला सर्वात हुशार असण्याची काहीच गरज नाहीय तर
इतरांपेक्षा वेगळा विचार करून काहीतरी वेगळं करून दाखवण्याची गरज आहे…!!!????
⭐⭐⭐
????तुम्हाला येणाऱ्या #IDEA या १००% बरोबर असतील
असं नाही तुम्ही त्यांच्यावर काम करायला सुरुवात करा
खूप गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील…!!????
⭐⭐⭐
गणितात कच्चा होतो पण
हिशोबात मात्र मी पक्का आहे…!!
⭐⭐⭐
Marathi Inspirational Quotes
एक गोष्ट मनाशी पक्की करा
आता माघार घयायची नाही…!!
⭐⭐⭐
मला यशस्वी व्हायचंय
याशिवाय दुसरा पर्याय नाही…!!!
⭐⭐⭐
????तुम्ही फक्त एखाद्या गोष्टीतच स्वप्न बघितलं आणि ते पूर्ण
करण्यासाठी कधीच मेहनत घेतली नाही तर त्या स्वप्नाचा
काहीच उपयोग नाहीय…!!????
⭐⭐⭐
????आता तेव्हाच थांबायचं
जेव्हा सगळी स्वप्न पूर्ण होतील…!!!????
⭐⭐⭐
Marathi Suvichar Sms
????सर्वात चांगली इन्व्हेस्टमेंट म्हणजे स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करा,
तुम्ही जेवढं जास्त शिकाल तेवढेच जास्त पैसे कमवाल…!!????
⭐⭐⭐
????स्वपेक्षा हुशार लोकांसोबत संवाद साधा अशा लोकांसोबत
रहा जे तुमच्यापेक्षा यशस्वी आहेत,
त्यांच्या सहवासात तुम्ही देखील यशस्वी होऊ शकता…!!????
⭐⭐⭐