Advertisement
नमस्कार मित्रानो, आज आम्ही तुमच्यासाठी चांगले विचार (Good Thoughts In Marathi) लिहिलेले आहेत. ज्यातून तुम्हाला प्रेरणा मिळेल काहीतरी करण्याची आणि काहीतरी बनण्याची. मित्रानो आपल्याला पुढे जायचे असेल तर आपल्याला लढता आलं पाहिजे. कारण जो लढतो तोच जिंकतो. तर मित्रानो आशा करतो कि तुम्हाला हे सुविचार आवडतील.
(Good Thoughts In Marathi)
- तुम्ही यश तो पर्यंत प्राप्त नाही करू शकत जो पर्यंत तुमच्या कडे अयशस्वी होण्याची हिंमत नाही.
- कोणत्याही माणसाची इच्छा शक्ती आणि दृढसंकल्प त्याला भिकारीपासून राजा बनवू शकते.
- लोकांना वाटतं की तुम्ही चांगलं करा, पण त्यांना कधीच वाटत नाही कि तुम्ही त्यांच्या पेक्षा चांगला करा.
- उठा जागे व्हा, आणि तो पर्यंत थांबू नका जो पर्यंत तुमचं लक्ष तुम्हाला मिळत नाही.
(Marathi Suvichar)
- जर आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर… बोलण्यापेक्षा ऐकण्याची सवय लावा.
- लोकं जेव्हा विचारतात कि तुम्ही काय काम करता, प्रत्यक्षात ते अंदाजा लावत असतात कि तुम्हाला किती इज्जत दिली पाहिजे.
- ह्या दुनिये मध्ये अशक्य असं काहीच नाही, आपण ते सगळं काही करू शकतो जे आपण विचार करतो.
- ज्यांचा त्यांच्या कामावर विश्वास आहे ते जॉब करतात आणि ज्यांना स्वतःवर विश्वास आहे ते बिझनेस करतात.
(Suvichar Marathi)
हे सुद्धा नक्की वाचा.
- Attitude Status In Marathi | जबरदस्त रुबाबदार सुविचार
- {बेस्ट} Santa Banta Jokes In Marathi | एकदम कडक जोक्स
- Breakup Status In Marathi | जबरदस्त मराठी ब्रेकअप सुविचार
- Love Quotes In Marathi | टॉप 5000+ प्रेमावर हृदयस्पर्शी मराठी सुविचार
- {Best} – प्रेमावर हृदयस्पर्शी सुविचार | मराठी स्टेटस
- जे लोकं एकटं चालण्याची हिंमत ठेवतात, एक दिवस त्यांच्या मागे ताफा असतो.
- जर सुर्या सारखं चमकायचं असेल तर आधी सूर्या सारखं जळायला लागेल.
- आता मला #ALARM ची गरज नाही भासत, कारण प्रत्येक सकाळ माझा #PASSION मला उठवतो.
- तुम्ही नेहमी एवढे छोटे बना की प्रत्येक व्यक्ती तुमच्या सोबत बसू शकेल, आणि इतके मोठे व्हा की जेव्हा तुम्ही उठाल तेव्हा कोणीच बसला नाही पाहिजे.
(मराठी सुविचार)
- समजधार व्यक्ती स्वतः चूक नाही करत, तर दुसऱ्यांच्या चुकीपासून आपल्या चुका सुधारतो.
- आयुष्य बदलण्यासाठी लढणं गरजेचं आहे, आणि सोप्पं करण्यासाठी समजणं गरजेचं आहे.
- स्वप्नांना मिळवण्यासाठी समजदार नाही तर वेडं बनाव लागतं.
- माणूस बोलतो कि पैसा आला कि मी काहीतरी करेन, पैसा बोलतो कि तू काहीतरी कर तेव्हाच मी येईन.
(Suvichar In Marathi)
- चांगल्या लोकांची सगळ्यात मोठी सवय हि असते कि त्यांना आठवण ठेवायची गरज नाही पडत, ते आठवण राहतात.
- जसे तुम्ही विचार करता तसे तुम्ही बनता.
- आयुष्य सोप्पं नाही होत, त्याला सोप्पं बनवावं लागतो, काही अंदाजाने.
- जे स्वतः आनंदी राहतात, त्यांच्या सोबत दुनिया आनंदी राहते.
(Marathi Thoughts)
- आयुष्यात दोन लोकांपासून नेहमी दूर राहा, एक #BUSY आणि घमंडी व्यक्तीपासून. कारण #BUSY आपल्या मर्जी सोबत बोलेल, आणि घमंडी त्याला गरज भासल्यावर.
- आयुष्य नेहमी दुसरी संधी देते त्याला सोप्प्या शब्दात उद्या म्हणतात.
- तुम्ही ते बनता, ज्याचा तुम्ही विचार करता.
- जो मनुष्य तुमच्या वाईट वेळेला साथ देत नाही, त्यांना तुमच्या चांगल्या वेळेला सोबत राहण्याचा काहीच अधिकार नाही.
(सुविचार मराठी)
- जे लोकं फक्त तक्रारी करतात, ते स्वतः काहीच प्राप्त करू शकत नाही.
- ज्या लोकांचा तुमच्या वर भरोसा असतो, तीच तुमची ताकत असते.
- जेव्हा तुम्ही स्वप्न बघणं सोडता तेव्हा तुम्ही जगणं सोडता.
- जो व्यक्तीला माहित आहे कि चांगला रस्ता कुठला आहे, आणि चुकीच्या रस्त्यावर पुढे जात राहिलात… देव सुद्धा त्याचा भला नाही करू शकत.
(Marathi Motivational Quotes)
- तुम्हाला चांगले विचार तो पर्यंत माहित पडणार नाही, जो पर्यंत तुम्ही वाईट विचाऱ्यांवर काम करत नाही.
- पहिलं पाप करून प्रायश्चित करणं ते चिखलामध्ये पाय टाकून मग धुतल्यासारखं आहे.
- जर तुमच्या विना दुसऱ्यांचा काम होऊ शकतो तर दुसऱ्यांच्या कामामध्ये कधीच भाग घेऊ नका.
- जितकं तुम्ही खाली पडता, तितकंच वरती जाता.
(Thoughts In Marathi)
- चांगला माणूस मतलबी नसतो, बस तो दूर होतो त्या लोकांपासून ज्यांना त्याची कदर नसते.
- ज्याला १ रुपयाची किंमत असते त्याला करोडो जरी मिळाले तरी घमंड नाही करत.
- जीवनात कष्ट केल्याने डोकं साफ राहतं, आणि खरं बोलल्याने हृदय साफ राहतो.
- वेळ बदलते, आयुष्य बरोबर. आयुष्य बदलते, वेळे बरोबर. पण वेळ नाही बदलत आपल्यां सोबत. बस आपली लोकं बदलतात वेळे सोबत.
(Marathi Inspirational Quotes)
- चुकी करू शकतो, पण कोणाचं चुकीचं नाही करू शकत.
- मोठे विचार करा पण सुरुवात छोट्याने करा.
- जर तुम्ही जिंकलात तर तुम्ही आनंदी होणार आणि हरलात तर समजदार.
- जीवनात कधी कधी आपल्यासोबत हरायला शिका, कारण शेवटी विजय तुमचाच होईल.
(Marathi Thoughts On Success)
- जगामध्ये यशस्वी माणूस तोच आहे, जो पडल्यानंतर हि उठतो.
- वेळेनुसार सगळं काही बदलतं लोक सुद्धा, रस्ते पण आणि कधी कधी आम्ही आणि तुम्ही सुद्धा.
- हि तर आपल्या नजरेची गोष्ट आहे, नाहीतर जीवनात प्रत्येक गोष्ट सुंदर आहे.
- आयुष्यात तो पर्यंत कमवा, जो पर्यंत महागडी वस्तू सस्ती वाटत नाही.
(Motivational Marathi Quotes)
- आयुष्य एक संधी आहे त्याच्यापासून फायदा घेणं शिका.
- पैसे कमवण्यासाठी तेवढे हि व्यस्त होऊ नका कि आयुष्य जगणं विसराल.
- माणूस जो चुकी करून शिकतो, तो अजून कुठल्याच पद्धतीने शिकू शकत नाही.
- आज चा दिवस त्यांच्यासाठी जे नशिबाने मिळतात, किमतीने नाही.
(Thoughts On Life In Marathi)
- जेव्हा लोकं छोटी असतात तेव्हा बुद्धिमान लोकांची प्रशंसा करतात आणि जेव्हा मोठे होतात तेव्हा दयाळू लोकांची प्रशंसा करतात.
- आयुष्यात जे तुम्ही दुसऱ्यांना देता, तेच तुम्हाला परत मिळतो.
- जर तुम्ही त्या गोष्टीचा स्वप्न बघू शकता, तर तुम्ही त्या गोष्टीला मिळवू सुद्धा शकता.
- रस्ते कधीच संपत नाही बस लोकं हिंमत हारतात.
(Happy Thoughts In Marathi)
- दुनियेचे प्रत्येक प्रॉब्लेम तुमच्या हिंमती समोर पाय टेकतात.
- जिथे प्रेम आहे तिथे जीवन आहे.
- जेव्हा भाग्य साथ देत नाही तर समजून जा मेहनत साथ देईल.
- आयुष्य एक सायकल आहे, ते संतुलित ठेवण्यासाठी पुढे जात रहावं लागतो.
(Marathi Vichar)
- हार कधीच मानू नका, पुढची संधी नक्की येते.
- लगेच रागावणं लवकरच तुम्हाला मूर्ख सिद्ध करतो.
- जो लगेच मिळतो ते नेहमी साठी राहत नाही, जो नेहमी साठी राहतो तो लगेच मिळत नाही.
- जर संघर्ष नाही तर प्रगती नाही समजून जा.
(Thoughts Marathi)
- लोक आपल्याबद्दल काय विचार करतात, जर ते सुद्धा आम्ही विचार करू तर लोक काय विचार करतील.
- तुम्हाला आधी स्वप्न बघावं लागेल, तेव्हा तुमचे स्वप्न पूर्ण होतील.
- कुठलाही लक्ष मनुष्या पेक्षा मोठं नाही, हरला तोच जो लढला नाही.
- यश त्यांनाच मिळतो ज्यांच्या स्वप्नामध्ये दम असतो.
(Marathi Prem Suvichar)
- समजवणारे हजार मिळतील, पण समजवणारा कोणीच नाही मिळत.
- महान कार्य करण्याचा एकच उपाय आहे, जे तुम्ही करताय त्याला पसंद करा.
- जर तुमच्याकडे गरजेपेक्षा जास्त आहे, तर ते त्यांच्यासोबत #SHARE करा, ज्यांना त्यांची सगळ्यात जास्त गरज आहे.
- दुसऱ्यांना नियंत्रित करणारा शक्तिशाली असू शकतो, पण स्वतःला नियंत्रित करणारा त्याच्यापेक्षा जास्त शक्तिशाली असतो.
(Marathi Motivational)
- आपल्या आयुष्यात सगळ्यात मोठी कमी ती आहे कि आपण त्या गोष्टीबद्दल बोलतो जास्त आणि काम कमी करतो.
- जो मनाला नियंत्रित नाही करत त्यांच्यासाठी ते शत्रू समान कार्य करतो.
- आज देवाचा दिलेला एक उपहार आहे, म्हणूनच त्याला #PRESENT म्हणतात.
- ज्या व्यक्तीने कधी चुकी केली नाही त्या व्यक्तीने कधीच नवीन करण्याचा प्रेतन्य नाही केला.
(Marathi Suvichar Image)
- जीवन मोठं नाही तर महान असलं पाहिजे.
- कोणत्या माणसाचा खरा चरित्र तेव्हा समोर येतो, जेव्हा तो नशेमध्ये असतो.
- ह्या ब्रह्माण्डामध्ये ३ गोष्टी कधीच नष्ट करू शकत नाही, आत्मा जागरूकता आणि प्रेम.
- वाईट सोबती पेक्षा राहण्यापेक्षा एकटं रहा.
(Best Thoughts In Marathi)
- जिथे प्रेम नाही तिथे इच्छा सुद्धा नाही.
- ह्या ३ गोष्टी जास्त वेळ लपू नाही शकत, सूर्य चंद्र आणि सत्य.
- प्रत्येक जीव स्वातंत्र्य आहे, कोणी कोणावर निर्भर नाही राहू शकत.
- आनंद तेव्हाच मिळतो जेव्हा तुम्ही विचार करता, जे बोलता आणि जे करता जेव्हा ते सत्यात असते.
पोस्ट वाचल्या बद्दल मनापासून धन्यवाद.
Advertisement
तर आशा करतो हि पोस्ट “GOOD THOUGHTS IN MARATHI” (GOOD THOUGHTS IN MARATHI) तुम्हाला आवडली असेल. आवडली असेल तर #SHARE करायला विसरू नका. तुमच्या मित्र मैत्रिणींना, परिवाराला, पाठवा. आणि पुढची पोस्ट कुठल्या विषयावर पाहिजे ते सुद्धा खाली कंमेंट करून सांगा. आम्ही त्याच विषयावर पोस्ट लिहू. धन्यवाद
And Join Our FACEBOOK PAGE
And