Advertisement

1001+ सर्वोत्कृष्ट प्रेरणादायक सुविचार | Best Motivational Status Collection |

Advertisement

Marathi Quotes

तुम्हाला मागे धरून ठेवणाऱ्या गोष्टी ह्या दुसऱ्या कोणत्याही नसून
फक्त तुमची मानसिकता आहे…!!!

????????????????

Advertisement

जे लोक आज नाव ठेवतायत त्यांना आपल्या कंपनीत कामाला लावण्याची
तयारी आजपासूनच सुरु करा…!!!

????????????????

लोक आयुष्यभर ९ ते ५ तास काम करण्यास तयार होतील,
पण व्यवसाय सुरु करून ३-४ वर्षे कष्ट घेण्यास तयार होणार नाहीत…!!

????????????????

तुमचे वय कितीही असेल किंवा अनेक संधी तुमच्या हातातून
निसटला का असेनात तुम्ही पुन्हा नवीन सुरुवात करू शकता…!!!

????????????????

हे सुद्धा नक्की वाचा: 100+ जीवनावर आधारित सर्वश्रेष्ठ सुविचार

बाकीचे तुमच्या बद्दल काय विचार करतात यापेक्षा तुम्ही स्वतःबद्दल काय
विचार करता हे सर्वात जास्त महत्वाचं आहे…!!

????????????????

सुरुवात करा, यश मिळवायला भरपूर वर्षाची मेहनत लागते,
लक्षात ठेवा एका रात्रीत कोणी यशस्वी होत नाही…!!!

????????????????

२० ते ३० या वयात व्यवसाय सुरु करा, जरी तुम्ही अपयशी झालात तरी
मिळालेल्या अनुभवातून तुम्हाला नंतर मोठं यश मिळेल…!!!

????????????????

किती दिवस जॉब करणार आहात खरंतर हीच संधी आहे स्वतःचा बिझनेस
सुरु करण्याची, हाताखाली काम करण्यापेक्षा स्वतःच्या व्यवसायाचे मालक व्हा..!!

????????????????

कधीच हार मानू नका
तुम्हाला माहित नसतं कि तुम्ही ध्येयाच्या किती जवळ पोहोचले आहात….!!

????????????????