Advertisement

1001+ सर्वोत्कृष्ट प्रेरणादायक सुविचार | Best Motivational Status Collection |

Advertisement

Marathi Suvichar

संकट किती हि मोठे असुदे
त्याच्यासमोर ताठ मानेन उभं राहायचं…!!!

????????????????

Advertisement

भरपूर गोष्टी तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करतील
पण तुम्ही मात्र तुमच्या ध्येयाच्या दिशेने झेप घ्या…!!!

????????????????

उठा, नवीन सुरुवात करा आणि प्रत्येक नवीन दिवसात येणाऱ्या
संधीचा उपयोग करा…!!!

????????????????

ज्यांचे प्रयत्न्य दमदार असतात, त्यांनाच यशप्राप्ती होते…
केवळ पंख असून फरक पडत नाही, जिद्दीने उड्डाण यशस्वी होते…!!!

????????????????

तुमची सर्व स्वप्न पूर्ण होतील फक्त स्वतःवर विश्वास ठेवा
आणि प्रयत्न्य करत रहा…!!!

????????????????

स्वतःमध्ये सतत सुधारणा करत रहा कारण
तुमची खरी स्पर्धा तुमच्या स्वतःशी आहे…!!!

????????????????

तुम्ही आता जे काम करताय त्याचा तुम्हाला ५ वर्षानंतर फायदा होणार नसेल
तर ते काम करण्यात ५ मिनिट सुद्धा वाया घालवू नका…!!!

????????????????

Must Read: 1001+ बेस्ट प्रेरणादायक स्टेटस (2021)

जेव्हा तुम्ही भरपूर मेहनत करत असाल तेव्हा लोक तुम्हाला विचारतील
एवढा पैसे कमावून काय करणार तेव्हा त्यांना एवढंच सांगा,
जे तुम्ही स्वप्नात बघता ना असं आयुष्य मला रोज जगायचं आहे…!!!

????????????????

सुरुवात करायला उशीर होणं म्हणजे अपयशी होणं नाही,
कदाचित तुम्ही मोठं यश मिळवण्यासाठी तयारी करत असाल…!!

????????????????