Advertisement

1001+ सर्वोत्कृष्ट प्रेरणादायक सुविचार | Best Motivational Status Collection |

Advertisement

Suvichar Marathi

मार्ग सापडत नसेल तर
स्वतःचा रस्ता तयार करा..!!

????????????????

Advertisement

The Great Marathi Quotes

वाईट करा… तो दिवस सुद्धा लवकरच येईल
जेव्हा तुमची सर्व स्वप्न पूर्ण होतील…!!

????????????????

Nice Thoughts In Marathi

जे मिळवायचं आहे त्याचाच विचार करा,
१ नाही १०० मार्ग दिसतील…!!!

????????????????

Positive Thoughts In Marathi

आयुष्य सोप्पं होणार नाही
तुम्हालाच स्ट्रॉंग व्हावं लागेल…!!!

????????????????

Marathi Life Status

स्वतःला एकाच व्यसन लावून घ्या
ध्येयं पूर्ण करण्याचं…!!!

????????????????

Marathi Thought

लोकांना मोठ्या कंपनीत नोकरी हवी असते,
पण मला कंपनीचा मालक व्हायचंय….!!!

????????????????

Marathi Motivational Quotes

सगळी स्वप्न पूर्ण करायची आहेत
एक दिवस त्यासाठीच तर मेहनत करतोय…!!

????????????????

Suvichar In Marathi

जास्त पगाराची अपेक्षा सर्वच करतात,
तुम्ही जास्त टर्न ओव्हर चा विचार करा, उद्योजक व्हा…!!

????????????????

Marathi Msg On Life

जर तुम्ही हार मानली नाही तर तुम्हाला यशस्वी वयाची अजून एक संधी मिळते,
हार मानणे हेच सर्वात मोठं अपयश आहे…!!!

????????????????