Advertisement

1001+ सर्वोत्कृष्ट प्रेरणादायक सुविचार | Best Motivational Status Collection |

Advertisement

Good Thoughts In Marathi

स्वतःला घडवण्यात एवढे व्यस्त रहा कि लोक काय बोलतायत
याचा तुम्हाला काहीच फरक नाही पडला पाहिजे…!!!

????????????????

Advertisement

Status For Whatsapp Marathi

तुमची तुलना जगातील कोणत्याही व्यक्तीशी करू नका…
तुम्ही जर तसं करत असाल तर तुम्ही स्वतःच अपमान करत आहात….!!!

????????????????

Whatsapp Marathi Status In One Line

रिस्क घ्यायला घाबरू नका
जिंकलात तर आनंद मिळेल आणि हरलात तर अनुभव मिळेल…!!!

????????????????

Happy Thoughts

आयुष्यत कोणत्याच मर्यादा नाहीत फक्त तेवढ्याच आहेत ज्या तुम्ही
तुमच्या मनात निर्माण केल्या आहेत…!!!

????????????????

Must Read: {बेस्ट} *Good Thoughts In Marathi*

येताना बिना नावाचे आलो होतो पण जाताना
नाव बनवूनच जाऊ…!!!

????????????????

Changle Vichar Marathi

तुम्ही जे करताय त्यात खरंच आनंदी असाल तर लोकांचा विचार
अजिबात करू नका…!!!

????????????????

Thought Of The Day In Marathi

तुमचा जन्म फक्त बिल भरून मारून
जाण्यासाठी झालेला नाहीय…!!!

????????????????

Short Status For Whatsapp In Marathi

अपयशाला कवटाळून बसू नका त्याच्यापासून शिका
आणि पुन्हा सुरुवात करा…!!!

????????????????

Marathi Good Thoughts

आज २४ तास मेहनत करा म्हणजे भविष्यात ९ ते ५ काम
करण्याची वेळ येणार नाही…!!!

????????????????

पोस्ट वाचल्या बद्दल मनापासून धन्यवाद.

तर आशा करतो हि पोस्ट “Motivational Quotes In Marathi” तुम्हाला आवडली असेल. आवडली असेल तर #SHARE करायला विसरू नका. तुमच्या मित्र मैत्रिणींना, परिवाराला, पाठवा. आणि पुढची पोस्ट कुठल्या विषयावर पाहिजे ते सुद्धा खाली कंमेंट करून सांगा. आम्ही त्याच विषयावर पोस्ट लिहू. धन्यवाद

And Join Our FACEBOOK PAGE

And

KnowUrLife | Every Moment Matters